मानोरीत साध्या पध्दतीने शिवजयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 18:13 IST2021-02-20T18:11:25+5:302021-02-20T18:13:11+5:30
मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथे यंदा शिवजयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली.

मानोरी बु. येथे शिवराजे ग्रुपकडून साध्या पध्दतीने शिवजयंती साजरी करताना शिवभक्त.
ठळक मुद्दे कमी लोकांच्या उपस्थितीत प्रतिमापूजन
मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथे यंदा शिवजयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली.
यावेळी शिवराजे मित्र मंडळाच्या वतीने साध्या पद्धतीने व कमी लोकांच्या उपस्थितीत प्रतिमापूजन करण्यात आले.
ऋषिकेश महाराज कुयटे, संदीप वावधाने, नितीन शेळके, संतोष शेळके, विलास शेळके, मोहन शेळके, विकास बोराडे, पंकज खैरनार, बाळू शेळके, सूर्यकांत शेळके, अमोल भवर, बाबासाहेब तिपायले, आनंदा गायकवाड, रोशन शेळके, गोरख शेळके आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.