पेठ येथे शिवसेनेचा कार्यकर्ता संपर्क मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:19 IST2021-08-27T04:19:24+5:302021-08-27T04:19:24+5:30
पेठ तालुक्यात सद्य:स्थितीत जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपंचायतमध्ये शिवसेनेचे वर्चस्व असून, आगामी काळात येऊ घातलेल्या निवडणुकांसाठी शिवसेनेने सज्ज ...

पेठ येथे शिवसेनेचा कार्यकर्ता संपर्क मेळावा
पेठ तालुक्यात सद्य:स्थितीत जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपंचायतमध्ये शिवसेनेचे वर्चस्व असून, आगामी काळात येऊ घातलेल्या निवडणुकांसाठी शिवसेनेने सज्ज राहावे, असे आवाहन चौधरी यांनी केले.
याप्रसंगी जिल्हाप्रमुख सुनील पाटील, महिला आघाडी जिल्हाप्रमुख मंगला भास्कर, उपजिल्हाप्रमुख नाना मोरे, युवासेना जिल्हाप्रमुख नदीम सय्यद, तालुकाप्रमुख भास्कर गावित, सभापती विलास अलबाड, नगराध्यक्ष मनोज घोंगे, उपनगराध्यक्ष कुमार मोंढे, शाम गावित, तुळशीराम वाघमारे, भागवत पाटील, पुष्पा पवार, पुष्पा गवळी, संतोष डोमे, पुंडलिक महाले, मोहन कामडी, किरण भुसारे, गणेश शिरसाठ, राधा राऊत, शीतल रहाणे, नंदू गवळी यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व शिवसैनिक उपस्थित होते.
फोटो - २६ पेठ मेळावा
पेठ येथे शिवसेना संपर्क मेळाव्यात बोलताना भाऊसाहेब चौधरी, समवेत सुनील पाटील, नाना मोरे, भास्कर गावित, विलास अलबाड, आदी.
260821\26nsk_25_26082021_13.jpg
पेठ येथे शिवसेना संपर्क मेळाव्यात बोलतांना भाऊसाहेब चौधरी समवेत सुनिल पाटील, नाना मोरे, भास्कर गावीत, विलास अलबाड आदी