शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्रभर करणार ६१ हजार वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 15:46 IST

घोटी : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे कार्यध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिक जिल्हा वाहतूक सेना व इगतपुरी तालुका वाहतूक सेनेच्या वतीने ६१ हजार वृक्षारोपण संकल्प मोहीम घोटीत राबविण्यात आली. इगतपुरी तालुक्यातील खंबाळे येथे शनिवारी (दि.१०) वृक्षारोपण करण्यात आले. सर्व महाराष्ट्रभर ६१ हजार वृक्षारोपण करण्यात येणार असल्याचे उपनेते बबन घोलप यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन ते होते. तसेच मुंढेगाव येथील जिंदाल पॉलीफील्म कंपनीच्या गेटवर वाहतुक शाखेचे उदघाटन करण्यात आले.

ठळक मुद्देसंकल्प मोहिमेला इगतपुरी तालुक्यातून सुरुवात

घोटी : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे कार्यध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिक जिल्हा वाहतूक सेना व इगतपुरी तालुका वाहतूक सेनेच्या वतीने ६१ हजार वृक्षारोपण संकल्प मोहीम घोटीत राबविण्यात आली. इगतपुरी तालुक्यातील खंबाळे येथे शनिवारी (दि.१०) वृक्षारोपण करण्यात आले. सर्व महाराष्ट्रभर ६१ हजार वृक्षारोपण करण्यात येणार असल्याचे उपनेते बबन घोलप यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन ते होते. तसेच मुंढेगाव येथील जिंदाल पॉलीफील्म कंपनीच्या गेटवर वाहतुक शाखेचे उदघाटन करण्यात आले.या कार्यक्रमा प्रसंगी व्यासपीठावर महाराष्ट्र सेनेचे अध्यक्ष उदय दळवी, शिवसेनेचे सुधाकर बडगूजर, उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, माजी आमदार काशीनाथ मेंगाळ, महाराष्ट्र वाहतूक सेनेचे प्रमुख अजीम सयद, देवानंद बिरारी, सभापती सोमनाथ जोशी, संजय जाधव, उपतालुका प्रमुख कुलदीप चौधरी, राजाभाऊ नाठे, सरपंच रामदास भोर, संजय आरोटे, माजी सभापती रघुनाथ तोकडे केरु देवकर, दिलीप चौधरी आदी उपस्थित होते.इगतपुरी तालुक्यात शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना घोटीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वाहतुक सेनेचे इगतपुरी तालुका अध्यक्ष पंढरी गायकर, उपाध्यक्ष भगीरथ काळे, योगेश टाकळकर, सुधाकर पाळदे, भास्कर खातळे, दिलीप तोकडे, संपत दरणी, वामन साळुंखे, राहुल काळे, खंडु आव्हाड, संदीप खातळे, अक्षय साळुंखे, सुनील आव्हाड, समाधान तांबे, नामदेव तळपाडे, तुकाराम चौधरी, संदीप शिंगोटे, भगवान गव्हाणे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :SocialसामाजिकShiv Senaशिवसेना