हरसूल येथे शिवसंपर्क अभियानास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:13 IST2021-07-26T04:13:17+5:302021-07-26T04:13:17+5:30

हरसूल येथील ग्रामपंचायत सभागृहात अभियान प्रसंगी जिल्हाध्यक्ष विजय करंजकर, माजी आमदार निर्मला गावीत, माजी आमदार काशीनाथ मेंगाळ, उपजिल्हा प्रमुख ...

Shiv Sampark Abhiyan started at Harsul | हरसूल येथे शिवसंपर्क अभियानास सुरुवात

हरसूल येथे शिवसंपर्क अभियानास सुरुवात

हरसूल येथील ग्रामपंचायत सभागृहात अभियान प्रसंगी जिल्हाध्यक्ष विजय करंजकर, माजी आमदार निर्मला गावीत, माजी आमदार काशीनाथ मेंगाळ, उपजिल्हा प्रमुख निवृत्ती जाधव, सभापती सोमनाथ जोशी, त्र्यंबकेश्वर तालुका समन्वयक समाधान बोडके, इंजि. रमेश गावित, तालुकाध्यक्ष संपत चव्हाण, रवी वारुणसे, कचरू डुकरे, मिथुन राऊत, हिरामण जाधव, देवीदास जाधव, नितीन लाखन, आखलाख शेख, प्रमोद कोथमिरे, बाळा महाले, ममता देशमुख, नंदा शेंडे, राधा लाखन, किरण तरवारे, प्रवीण तुंगार, पुंडलिक कनोजे, विठ्ठल पवार, विष्णू बेंडकोळी, विठ्ठल भोये, लक्ष्मण मेघे, आरीफ सय्यद, शंकर भोये, रमेश भोये, अशोक लांघे, मोहन कनोजे, हिरामण राऊत, काशीनाथ वळवी आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

यावेळी माजी आमदार निर्मला गावित, विद्यार्थी सेनाप्रमुख मिथुन राऊत, तालुका समन्वयक समाधान बोडके, देवीदास जाधव, जनार्दन पारधी आदींनी मनोगत व्यक्त केले.

छायाचित्र : हरसूल येथे शिवसंपर्क अभियानप्रसंगी मार्गदर्शन करतांना मान्यवर.

Web Title: Shiv Sampark Abhiyan started at Harsul