तळेगावरोही येथे शिवराज्याभिषेक दिन सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:16 IST2021-06-09T04:16:42+5:302021-06-09T04:16:42+5:30

(06 एम.एम.जी.3) ------------------------------------- पंचायत समिती, चांदवड चांदवड : पंचायत समिती येथे शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. यानिमित्त सभापती ...

Shiv Rajyabhishek Din ceremony at Talegaon | तळेगावरोही येथे शिवराज्याभिषेक दिन सोहळा

तळेगावरोही येथे शिवराज्याभिषेक दिन सोहळा

(06 एम.एम.जी.3)

-------------------------------------

पंचायत समिती, चांदवड

चांदवड : पंचायत समिती येथे शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. यानिमित्त सभापती कविता धाकराव, उपसभापती शिवाजी सोनवणे, माजी उपसभापती नितीन आहेर, जिल्हा परिषद सदस्य डॉ.आत्माराम कुंभार्डे, ज्योती धाकराव, गटविकास अधिकारी महेश पाटील, आर.डी. वाघ, कर्मचारी व अधिकारी उपस्थित उपस्थित होते.

------

ग्रामपंचायत, पन्हाळे

काजीसांगवी : चांदवड तालुक्यातील पन्हाळे येथील ग्रामपंचायतीत गुढी उभारून पताका ध्वज फडकवून व पूजा करून हिंदू धर्माचे परंपरा स्वराज्य शिवराज्याभिषेक साजरा केला. उपस्थितांनी जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देऊन स्वराज्य राज्याभिषेक साजरा केला.

---

भोयेगाव येथे शिवराज्याभिषेक सोहळा

चांदवड : भोयेगाव येथे भगव्या ध्वजासह स्वराज्य गुढी उभारून अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच उषा केदारे, उपसरपंच साहेबराव ठोंबरे, सर्व सदस्य, माजी सरपंच कैलास ठोंबरे, मुख्याध्यापक साहेबराव ठोंबरे, मुख्याध्यापक निवृत्ती आहेर उपस्थित होते.

===Photopath===

080621\08nsk_7_08062021_13.jpg

===Caption===

०६ एमएमजी ३

Web Title: Shiv Rajyabhishek Din ceremony at Talegaon