शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

मंगळ ग्रहावर पोहोचणार  शिरसगाव लौकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 00:52 IST

येवला तालुक्यातील शिरसगाव लौकी जिल्हा परिषद शाळेतील मुलांची नावे नासाच्या अवकाश यानावर झळकणार आहेत. त्यासाठीची आॅनलाइन नोंदणी शाळेतील  उपक्रमशील शिक्षक हनुमंत काळे यांनी केली आहे.

जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील शिरसगाव लौकी जिल्हा परिषद शाळेतील मुलांची नावे नासाच्या अवकाश यानावर झळकणार आहेत. त्यासाठीची आॅनलाइन नोंदणी शाळेतील  उपक्रमशील शिक्षक हनुमंत काळे यांनी केली आहे.विद्यार्थ्यांचे बोर्डिंग पासही आले आहेत. अमेरिकेच्या नासा या जगतविख्यात अवकाश संशोधन करणाऱ्या संस्थेचे मंगळ रोव्हर २०२० हे अंतरिक्षयान लाला ग्रह म्हणून ओळखल्या जाणाºया मंगळाच्या दिशेने झेपावणार आहे. या अंतरिक्ष यानाबरोबर स्टेनसील्ड चिपवर आपली नावे पाठवून मानवी इतिहासातील दुसºया ग्रहावर आपल्या पाऊलखुणा सोडण्याची ऐतिहासिक संधी नासाच्या वतीने जनतेला उपलब्ध करून दिली आहे. ही मोहीम नासाच्या वतीने चंद्र मोहीम ते मंगळ मोहिमेच्या प्रवासापर्यंतच्या मिशनला उद्देशून सार्वजनिक सहभाग मोहीम अंतर्गत राबवत आहेत.आतापर्यंत जगभरातून ७० लाखांपेक्षा अधिक जणांनी नासासाठी आपली नावनोंदणी केली आहे. एकट्या तुर्की या देशातून २४ लाखपेक्षा जास्त नोंदणी झाली आहे, तर दुसºया  क्र मांकावर आपला भारत देश आहे. भारतातूनही आठ लाखांपेक्षा जास्त लोकांनी आपली नावे मंगळावर पाठवण्यासाठी नोंदविली आहेत. शिरसगाव लौकीच्या मुख्याध्यापक व शिक्षकांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची, शाळेचेही नावे या उपक्र मासाठी नोंदवले होते. त्याची आॅनलाइन आलेले बोर्डिंग पासचे वाटप शाळेत करण्यात आले.

टॅग्स :NashikनाशिकSchoolशाळा