शशिकला महाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:14 IST2021-04-21T04:14:52+5:302021-04-21T04:14:52+5:30

------ मुक्ता कळमकर नाशिकरोड : पळसे येथील मुक्ता अशोक कळमकर (६१) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, मुली, ...

Shashikala Mahale | शशिकला महाले

शशिकला महाले

------

मुक्ता कळमकर

नाशिकरोड : पळसे येथील मुक्ता अशोक कळमकर (६१) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. (फोटो २० मुक्ता)

-----

लक्ष्मण विसपुते

नाशिकरोड : येथील लक्ष्मण शंकर विसपुते (८७) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. नाशिकरोड वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी संस्थेचे सदस्य विजय विसपुते यांचे ते वडील होत. (२० लक्ष्मण)

--------

गणेश कुलथे

नाशिकरोड : जेलरोड येथील गणेश दत्तात्रय कुलथे (४७) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते राजेश कुलथे यांचे ते भाऊ होत. (फोटो २० गणेश)

-----------------

विजयालक्ष्मी सिसोदिया

नाशिकरोड : देवळालीगाव येथील रहिवासी विजयालक्ष्मी सुरेश सिसोदिया (५७) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन मुली, सूना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. राजस्थान सेन ट्रस्ट मंडळाचे उपाध्यक्ष सुरेश सिसोदिया यांच्या पत्नी होत.

(फोटो २० विजया)

Web Title: Shashikala Mahale