शर्मिला घंगाळे यांना पीएच.डी.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:17 IST2021-06-09T04:17:18+5:302021-06-09T04:17:18+5:30
छायाचित्र स्कॅनींग ---- मिहीर देशपांडे यांची नौदलात अधिकारीपदी निवड नाशिक- येथील मिहीर मोहन देशपांडे यांची भारतीय नौदलात सब लेफ्टनंट ...

शर्मिला घंगाळे यांना पीएच.डी.
छायाचित्र स्कॅनींग
----
मिहीर देशपांडे यांची नौदलात अधिकारीपदी निवड
नाशिक- येथील मिहीर मोहन देशपांडे यांची भारतीय नौदलात सब लेफ्टनंट म्हणून निवड झाली आहे. त्यांचे पुढील प्रशिक्षण पुढील महिन्यात हेाणार आहे. देशपातळीवर अत्यंत खडतर मानल्या जाणाऱ्या परीक्षेत देशभरातून केवळ २७ उमेदवारांची निवड झाली आहे. त्यात देशपांडे यांचा समावेश आहे.
छायाचित्र आर फोटोवर ०७ मिहीर देशपांडे.
-------
शिल्पा दवे यांचे डिस्लेक्सिया थेरपिस्ट प्रशिक्षणात यश
नाशिक- येथील रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलच्या शिक्षक शिल्पा दवे यांनी मल्टिसेंसरी लँग्वेज ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ऑफ
न्यू मेक्सिकोच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र डिसलेक्झिया असोसिएशनतर्फे घेतलेल्या डिस्लेक्सिया थेरपिस्ट
प्रशिक्षणात यश मिळवले आहे. त्यामुळे दवे या आता प्रमाणित डिस्लेक्सिया थेरपिस्ट आहेत.
त्या गेल्या १५ वर्षांपासून रासबिहारी स्कूलमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.
छायाचित्र आर फोटाेवर ०७ शिल्पा दवे नावाने सेव्ह.