शरद पवार यांची आज प्रकट मुलाखत

By Admin | Updated: May 28, 2017 01:34 IST2017-05-28T01:34:21+5:302017-05-28T01:34:36+5:30

नाशिक : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे खासदार शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त मुलाखतीचा कार्यक्रम रविवारी आयोजित करण्यात आला आहे.

Sharad Pawar's interview today | शरद पवार यांची आज प्रकट मुलाखत

शरद पवार यांची आज प्रकट मुलाखत

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : भारताचे माजी कृषी व संरक्षणमंत्री आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम रविवारी (दि.२८) सायंकाळी ६ वाजता सावरकरनगर येथील विश्वास लॉन्स याठिकाणी आयोजित करण्यात आला आहे.
लेखक अंबरिश मिश्र, निवेदक सुधीर गाडगीळ आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दत्ता बाळसराफ ही त्रयी शरद पवार यांची मुलाखत घेणार आहेत. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे नाशिक विभागीय केंद्र, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, विश्वास बॅँक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी, कै. अशोकराव बनकर

Web Title: Sharad Pawar's interview today