शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

शरद पवार स्कूलमध्ये मल्लखांबची प्रात्यक्षिके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 6:48 PM

कळवण : शारीरिक तंदुरुस्तीचे महत्व विशद

ठळक मुद्देशाळेचे मल्लखांब प्रशिक्षक प्रज्वल निगोट यांनी रोप मल्लखांब व मल्लखांब या दोन्हीही प्रकारांची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली.

कळवण : आधुनिक व पाश्चात्य खेळांबरोबरच भारतीय खेळांची जपवणूक व रु ची निर्माण होण्याच्या दृष्टीने शरद पवार इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना मल्लखांब खेळाची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली.यावेळी राष्ट्रीय मल्लखांब प्रशिक्षक यशवंत जाधव तसेच आंतरराष्ट्रीय मल्लखांब खेळाडू अक्षय खानापुरे यांच्यासह इशिता पवार, अरोही कांबळे व कार्तिक मल्ले या विद्यार्थ्यांनी व शाळेचे मल्लखांब प्रशिक्षक प्रज्वल निगोट यांनी रोप मल्लखांब व मल्लखांब या दोन्हीही प्रकारांची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. यशवंत जाधव यांनी विद्यार्थ्यांना या खेळाची माहिती देऊन शारीरिक तंदुरु स्तीसाठीचे महत्त्व विशद केले. तसेच संस्थेने पाश्चात्य खेळांबरोबरच भारतीय खेळांची रु ची विद्यार्थ्यांमध्ये वाढावी हा ठेवलेला दृष्टिकोन व मल्लखांब खेळ शाळेमध्ये सुरु करणे प्रशंसनीय असल्याचे सांगितले. यावेळी शाळेचे प्राचार्य बी.एन. शिंदे यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या खेळात सहभागी होवून पारंगत व्हावे, ही अपेक्षा व्यक्त करून आलेल्या मान्यवरांचे व खेळाडूंचे आभार व्यक्त केले. या वेळी डॉ. चैताली पाटील, सौ. नेहा पवार तसेच शाळेचे सर्व विदयार्थी,विविध खेळांचे प्रशिक्षक व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक