शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

शरद पवार इंटरनॅशनल स्कूलचा क्रि केट संघ विभागीय पातळीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 18:36 IST

जिल्हा क्र ीडा अधिकारी कार्यालय नाशिक यांच्या वतीने नाशिकच्या राजे संभाजी स्टेडिअमवर घेण्यात आलेल्या आंतरशालेय जिल्हास्तरीय क्रि केट स्पर्धेत शरद पवार इंटरनॅशनल स्कूलच्या १७ वर्षांखालील क्रि केट संघाने यश मिळवत वर्चस्व राखले आहे.

कळवण : जिल्हा क्र ीडा अधिकारी कार्यालय नाशिक यांच्या वतीने नाशिकच्या राजे संभाजी स्टेडिअमवर घेण्यात आलेल्या आंतरशालेय जिल्हास्तरीय क्रि केट स्पर्धेत शरद पवार इंटरनॅशनल स्कूलच्या १७ वर्षांखालील क्रि केट संघाने यश मिळवत वर्चस्व राखले आहे.पवार स्कूलच्या संघाने उपांत्यपूर्व सामन्यात नांदगाव संघाला १९ धावांनी पराभूत करून उपांत्य फेरी गाठली, तर उपांत्य फेरीत त्र्यंबकेश्वर संघास नऊ विकेटने मात देत अंतिम फेरीत प्रवेश केला.निफाड तालुका संघासोबत झालेल्या चुरशीच्या अंतिम सामन्यात पवार स्कूलच्या संघाने प्रथम फलंदाजी करीत सहा षट्कात तीन गड्यांच्या मोबदल्यात ४५ धावा केल्या.उत्तरादाखल निफाड संघ फक्त २४ धावा करू शकला. पवार स्कूलच्या संघाने २१ धावांनी विजय मिळवला. विजयी संघाची विभागीय पातळीसाठी निवड झाली. यशस्वी संघास प्रशिक्षक वासीम बारी यांचे मार्गदर्शन लाभले.

टॅग्स :NashikनाशिकSchoolशाळा