शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
2
९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
3
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
4
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
5
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
6
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
7
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
8
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
9
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
10
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
11
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
12
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
13
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
14
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
15
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
16
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
17
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
18
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
19
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
20
नवी मुंबई विमानतळ, भुयारी मेट्रोचे पंतप्रधानांच्या हस्ते आज लोकार्पण

एस.जी. प्राथमिक विभागाचे कब बूलबूल चाचणी परीक्षेत यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 16:09 IST

सिन्नर: दरवर्षी होणाऱ्या महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट आणि गाईड मुंबई-व- भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालय नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने 2019 -20 कब बुलबुल चतुर्थ चरण , हीरक पंख व सुवर्ण बाण या राज्यस्तरीय चाचणी परीक्षा नाशिक कार्यालयात घेण्यात आल्या होत्या.

ठळक मुद्देसिन्नर तालुक्यातील एकमेव शाळेने सक्रिय सहभाग

सिन्नर: दरवर्षी होणाऱ्या महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट आणि गाईड मुंबई-व- भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालय नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने 2019 -20 कब बुलबुल चतुर्थ चरण , हीरक पंख व सुवर्ण बाण या राज्यस्तरीय चाचणी परीक्षा नाशिक कार्यालयात घेण्यात आल्या होत्या.यात एस.जी. पब्लिक स्कूल प्राथमिक विभागांमधील सिन्नर तालुक्यातील एकमेव शाळेने सक्रिय सहभाग घेऊन सर्वाधिक आठ कब व सात बुलबुल विद्यार्थी चतुर्थ चरण व हीरक पंख या परीक्षेसाठी बसले होते . यात कब मध्ये आयुष सोनवणे, साई सोनवणे , यश पोटे, अभिराज विर ,भावेश शिनगर ,आर्यन शिसोदे, साहिल मुसमारे, ओंकार मंडलिक व बुलबुल मध्ये संस्कृती जाधव, आचल परदेशी ,कोमल सोनवणे, संचिता भांगरे, समृद्धी उबाळे, श्रावणी उबाळे, राधिका सोनवणे हे सर्व विद्यार्थी शंभर टक्के यशस्वी झाले. त्यांना राज्यस्तरीय प्रमाणपत्र व पदक प्राप्त झाले असुन,पुढे होणार्‍या सुवर्णबाण परीक्षेसाठी सर्व विद्यार्थी पात्र झाले आहे.संस्थेचे सचिव राजेश गडाख, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक उदय कुदळे यांच्या प्रेरणेने शाळेतील कब मास्टर बापू चतुर ,फ्लॉक लीडर पद्मा गडाख यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाळेतील सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.यशस्वी विद्यार्थ्यांचे सेक्रेटरी मा. राजेश साहेब ,सिन्नर पंचायत समितीचे शिक्षण विभागाच्या गट शिक्षण अधिकारी मंजुषा साळुंखे , नाशिक जिल्हा स्काऊट गाईड कार्यालयाचे विभाग प्रमुख चंद्रकांत फुलपगारे साहेब, जिल्हा संघटन आयुक्त राजेंद्र महिरे साहेब, जिल्हा (गाईड) संघटन आयुक्त हेमांगी पाटील मॅडम जिल्हा समुपदेशक विश्वनाथ शिरोळे, केंद्रप्रमुख हेमंत भुजबळ आधी सर्वानी यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले. पुढील परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. 

 

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी