शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
2
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
3
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
4
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
5
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
6
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
7
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
8
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
9
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
10
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
11
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
12
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
13
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
14
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
15
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
16
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
17
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
18
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
19
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
20
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!

मारहाण प्रकरणी सात जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 00:36 IST

पिंपळगाव बसवंत : शहरातील जुन्या आग्रा रोडवरील भागवत बारच्या समोर जुन्या भांडणाची कुरापत काढून तीन जणांवर धारदार शस्राने हल्ला केल्याची घटना मंगळवारी (दि. ३) घडली. याबाबत पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यामध्ये सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे फायटरच्या साहाय्याने मारहाण करून गंभीर दुखापत केली.

पिंपळगाव बसवंत : शहरातील जुन्या आग्रा रोडवरील भागवत बारच्या समोर जुन्या भांडणाची कुरापत काढून तीन जणांवर धारदार शस्राने हल्ला केल्याची घटना मंगळवारी (दि. ३) घडली. याबाबत पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यामध्ये सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपळगाव शहरातील भागवत बिअरबारच्या परिसरात फिर्यादी महेंद्र आनंदा साळवे, रा. पिंपळगाव बसवंत यांना संशयितांनी मागील भांडणाची कुरापत काढत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यासह संशयितांनी अशोक पठाडे व रोहिदास गांगुर्डे यांनाही तलवार व फायटरच्या साहाय्याने मारहाण करून गंभीर दुखापत केली.याबाबत फिर्यादी महेंद्र साळवे यांच्या सांगण्यानुसार संशयित मोहित गांगुर्डे, संदीप रंगनाथ गांगुर्डे, रोशन अंबादास गांगुर्डे, निकीत विश्वनाथ गांगुर्डे, लक्ष्मण पुंजाराम गांगुर्डे, आकाश अंबादास गांगुर्डे, राहुल लक्ष्मण गांगुर्डे या सात जणांवर पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलीस निरीक्षक संजय महाजन व सहायक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एम. एम. गांगुर्डे अधिक तपास करीत आहे.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी