शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
Sachin Tendulkar, IND vs ENG: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
4
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
5
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
6
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
7
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
8
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
9
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?
10
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
11
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
12
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
13
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?
14
Mumbai Crime: मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
15
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
16
Ahmedabad Plane Crash : भयंकर! आईच्या डोळ्यादेखत १५ वर्षांचा लेक जिवंत जळाला; काळजात चर्र करणारी घटना
17
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
18
शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये माजी आमदारांसाठी रस्सीखेच; ‘रात्रीस खेळ चाले’चा सिलसिला सुरू
19
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
20
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...

ज्येष्ठ हार्मोनियम वादक पं. रामभाऊ धुमाळ यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 01:28 IST

नाशिक : येथील संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ हार्माेनियमवादक पंडित रामभाऊ रंगनाथ धुमाळ (७७, गंगापूर रोड) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले.

ठळक मुद्देतबलावादक उस्ताद युसूफअली खान यांच्यासमवेत हार्मोनियमची साथ केली आहे.

नाशिक : येथील संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ हार्माेनियमवादक पंडित रामभाऊ रंगनाथ धुमाळ (७७, गंगापूर रोड) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले.आकाशवाणीचे कलाकार असलेल्या पंडित रामभाऊ धुमाळ यांनी तबलावादक उस्ताद युसूफअली खान यांच्यासमवेत हार्मोनियमची साथ केली आहे. तसेच उत्तरा केळकर, श्रीकांत पारगावकर, शामा चित्तार, रंजना जोगळेकर, रवींद्र बिजूर आदी अनेक जुन्या-नव्या कलाकारांबरोबर साथसंगत केली आहे.‘नेसली गं बाई मी चंद्रकळा ठिपक्यांची...’ ही सुमारे ६० वर्षांपूर्वी लोकप्रिय ठरलेल्या गौळणीला पंडित रामभाऊ धुमाळ यांनीच संगीतबद्द केले आहे.त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, पाच मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. संगीतकार धनंजय धुमाळ तबला वादक गोरखनाथ व अनिल धुमाळ यांचे ते वडील होत.

 

 

टॅग्स :Healthआरोग्यDeathमृत्यू