शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
5
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
6
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
7
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
8
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
9
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
10
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
11
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
12
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
13
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
14
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
15
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
16
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
17
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
18
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
19
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
20
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप

कळवणचे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक पुंडलिक जाधव यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 1:12 AM

येथील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक पुंडलिक काळू जाधव (९२) यांचे शुक्रवारी सकाळी ६.३० वाजता निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता कळवण शहरात समजताच त्यांच्या निवासस्थानी शहरातील व तालुक्यातील शासकीय, राजकीय, विविध सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी धाव घेत अंत्यदर्शन घेतले.

कळवण : येथील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक पुंडलिक काळू जाधव (९२) यांचे शुक्रवारी सकाळी ६.३० वाजता निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता कळवण शहरात समजताच त्यांच्या निवासस्थानी शहरातील व तालुक्यातील शासकीय, राजकीय, विविध सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी धाव घेत अंत्यदर्शन घेतले.  १९४२ च्या आंदोलनात सहभागी होऊन त्यांनी सहा महिने कारावास भोगला. श्ुक्रवारी दुपारी ३ वाजता गिरणा संगमावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शासनाच्या वतीने नायब तहसीलदार लिलके व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते सुरेश जाधव यांचे वडील व स्वामी समर्थ पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक जाधव यांचे ते  काका होत.

टॅग्स :Deathमृत्यू