येवला पोलिसांतर्फे ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार

By Admin | Updated: October 11, 2014 00:37 IST2014-10-11T00:36:20+5:302014-10-11T00:37:04+5:30

येवला पोलिसांतर्फे ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार

Senior citizen felicitated by Yeola Police | येवला पोलिसांतर्फे ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार

येवला पोलिसांतर्फे ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार


येवला : येथील शहर पोलीस ठाण्यातर्फे ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी नरेश मेघराजानी यांनी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार केला. ज्येष्ठांनी कोणत्याही प्रकारचा ताण-तणाव न घेता हसतमुख राहावे, निष्कारण नको ती काळजी करू नये, संसारातून विरक्त होण्याचा प्रयत्न करून भगवंताचे नामस्मरण करण्याकडे जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन केले. याप्रसंगी निरीक्षक रणजित डेरे, एस. पी. बिराजदार यांचा ‘स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघीतर्फे श्याम काबरा व दिगंबर कुलकर्णी यांनी सत्कार केला. (वार्ताहर)

Web Title: Senior citizen felicitated by Yeola Police