ज्येष्ठ नागरिक भवन, पाटणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:20 IST2021-08-17T04:20:18+5:302021-08-17T04:20:18+5:30
यावेळी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष हरिदास रामकृष्ण अहिरे, उपाध्यक्ष रंभाजी बागुल ,प्रथम नागरिक सरपंच राहुलाबाई अहिरे. सेवानिवृत्त प्राचार्य ...

ज्येष्ठ नागरिक भवन, पाटणे
यावेळी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष हरिदास रामकृष्ण अहिरे, उपाध्यक्ष रंभाजी बागुल ,प्रथम नागरिक सरपंच राहुलाबाई अहिरे. सेवानिवृत्त प्राचार्य बी.के. अहिरे, माणिकराव यशोद, भिला सोनू खैरनार, भगवान खैरनार, विलास खैरनार, दत्ताभाऊ खैरनार, सतीश शेवाळे व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
न्यू इंग्लिश स्कूल पाडळदे
मालेगाव शिवरोड : तालुक्यातील पाडळ दे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक त शिक्षक संजय तरवटे होते. य विद्यालयाच्या प्रांगणातील ध्वजारोहण मुख्याध्यापक युवराज पगार यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून रमेश पगार प्रकाश अहिरे, उपस्थित होते. सूत्रसंचालन संस्थेचे संचालक शिक्षक किरण माउली पगार यांनी केले. प्रकाश अहिरे यांच्या आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या हस्ते इयत्ता दहावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक प्राप्त रसिका सोनवणे द्वितीय क्रमांक प्राप्त पूजा वेताळ व तृतीय क्रमांक प्राप्त सुचित्रा दिवटे यांना बक्षीस दिले. मुख्याध्यापक युवराज पगार यांच्याकडून दहावीच्या यशस्वी विद्यार्थ्यांना वैयक्तिक बक्षीस देण्यात आले. तसेच कार्यक्रमासाठी ज्येष्ठ शिक्षक संजय तरवटे, भारती सोनवणे, किरण पगार, अभय देशमुख, राजू आहिरे, योगेश पवार, गोपाल पवार, ज्ञानेश्वर सोनवणे, दादा मोरे, किरण झिंजर, सुरेश मंडळ आदी उपस्थित होते. आभार माधव ठोके यांनी मानले.