मनमाड : शहरात मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समितीच्या वतीने मुस्लिम आरक्षण मागणीसाठी मुख्यमंत्री यांना असंख्य पत्र पाठवण्यात आले. ढोल-ताशे वाजवत बॅनर घेऊन पाकिजा कॉर्नर येथून आंदोलनाची सुरवात करण्यात आली.समितीचे तालुकाध्यक्ष कयाम सैय्यद व सचिव फिरोज शेख, नाझीम शेख, मुमताज बेग यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले.ॲड. फरीदा मिठाईवाला, शहराध्यक्ष कादिर शेख, युवा शहराध्यक्ष सद्दाम अत्तार यांनी आरक्षण संदर्भात मनोगत व्यक्त केले.या वेळी नगरसेवक नाजीम अफजल शेख, गालिब शेख, लियाकत शेख,अमीन पटेल, खाँजा शेख, रियाज भाई, रिजवान कुरेशी, रफिक बाबूजी, शकुर भाई, भिम सेनेचे आरिफ शेख, वाहिद शेख, मुराद शेख, असलम मुल्लाजी, नईम शेख, अत्तार संघटना तालुकाध्यक्ष फिरोज अत्तार, इम्तियाज अत्तार, अफरोज अत्तार, सरफराज अत्तार, मोहसीन अत्तार, नाजीम सैय्यद, जाहिद शेख, सोहेल जाफरी, जब्बार पठाण, जावेद शेख, तौसिफ खान, समीर खान तसेच समितीच्या महिला कार्यकर्त्या देखील उपस्थित होत्या.
मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीचे पत्र भेजो आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 17:50 IST
मनमाड : शहरात मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समितीच्या वतीने मुस्लिम आरक्षण मागणीसाठी मुख्यमंत्री यांना असंख्य पत्र पाठवण्यात आले. ढोल-ताशे वाजवत बॅनर घेऊन पाकिजा कॉर्नर येथून आंदोलनाची सुरवात करण्यात आली.
मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीचे पत्र भेजो आंदोलन
ठळक मुद्दे शहराध्यक्ष सद्दाम अत्तार यांनी आरक्षण संदर्भात मनोगत व्यक्त केले.