सिटी महाविद्यालयात संशोधनपर चर्चासत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:13 IST2021-02-15T04:13:40+5:302021-02-15T04:13:40+5:30

प्रास्तविक प्रा. मुद्दासर रहेमानी यांनी केले. आभार प्रा. फौजिया परवीन यांनी केले. कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. आरिफ ...

Seminar on research at City College | सिटी महाविद्यालयात संशोधनपर चर्चासत्र

सिटी महाविद्यालयात संशोधनपर चर्चासत्र

प्रास्तविक प्रा. मुद्दासर रहेमानी यांनी केले. आभार प्रा. फौजिया परवीन यांनी केले. कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. आरिफ अंजुम, प्रा. शाकीब अहमद, प्रा. रिझवाना हमदानी, प्रा. एस. एम. चौगुले, प्रा. शागुप्ता, प्रा. मुबीन नाजिर, प्रा. इमरान अहमद, प्रा. रिझवान खान, प्रा. इस्तियाक अहमद, कार्यालयीन अधीक्षक शेख, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

राजीव गांधी स्कूलमध्ये नायडू जयंती साजरी

मालेगाव : येथील राजीव गांधी इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये सरोजिनी नायडू यांची जयंती साजरी करण्यात आली. प्राचार्य शबनम शेख व कविता महाजन यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. विद्यार्थिनी उज्वला अहिरे व खुशी अग्रवाल या विद्यार्थिनींची भाषणे झाली. सूत्रसंचालन प्रणाली पवार यांनी केले. तसेच यावेळी ‘लिंकन डे’ साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी यावेळी ‘लिंकन’ यांच्यावर आधारित नाटिका सादर केली. अब्राहम लिंकन यांनी लिहिलेल्या ‘प्राचार्यास पत्र’ याचे वाचन अनघा धेंड व हर्षिता वारखेडे या विद्यार्थिनींनी केले. दिग्दर्शन सुलभा शेलार तर नाटिकेचे कथन खुशी अग्रवाल हिने केले.

Web Title: Seminar on research at City College