शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

स्वेच्छानिवृत्तीनंतर बीएसएनएल कर्मचाऱ्यांची निस्वार्थ सेवा; मोबदल्याशिवाय नियमित कामकाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 16:17 IST

बीएसएनएलच्या नाशिक विभागात कार्यरत ९२० पैकी ७५ टक्के म्हणजे जवळपास ६७४ कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्विकारली असून हे सर्व कर्मचारी ३१ जानेवारी २०१० पासून कार्यमुक्त झाले आहेत. परंतु, बीएसएनलच्या सेवा मनुष्यबळाअभावी अचानक कोलमडू नये यासाठी स्वेच्छानिवृत्तीनंतरही अनेक कर्मचारी आजही निस्वार्थपणे आवश्यकतेनुसार त्यांची जाबाबदारी कोणताही मोबदला घेता सांभाळत आहेत.

ठळक मुद्देनिवृत्त बीएसएनएल कर्मचाऱ्यांची निस्वार्थ सेवास्वेच्छानिवृत्तीनंतरही सांभाळली नियमित जबाबदारी

नाशिक : भारतीय दूरसंचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) च्या नाशिक विभागात कार्यरत ९२० पैकी ७५ टक्के म्हणजे जवळपास ६७४ कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्विकारली असून हे सर्व कर्मचारी ३१ जानेवारी २०१० पासून कार्यमुक्त झाले आहेत. परंतु, बीएसएनलच्या सेवा मनुष्यबळाअभावी अचानक कोलमडू नये यासाठी स्वेच्छानिवृत्तीनंतरही अनेक कर्मचारी आजही निस्वार्थपणे आवश्यकतेनुसार त्यांची जाबाबदारी कोणताही मोबदला घेता सांभाळत आहेत. बीएसएनएलमधून ७५ टक्के कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्ती घेतल्यानंतर सेवांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत होती. मात्र नाशिकमधील  बीएसएनएलच्या ९२० पैकी ६७४ कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्विकारल्यानंतरही ते आवश्यकतेनुसार त्यांच्या कामाची जबाबदारी पूर्वीप्रमाणेच कोणत्याही मोबदल्याशिवाय सांभाळत आहेत. त्यामुळे बीएसएनलच्या सेवा पूर्वीप्रमाणेच सुरळीत सुरू आहेत. बीएलएनल नाशिकचे महाप्रबंधक नितीन महाजन यांनी स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्या कर्मचाऱ्याना सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला स्वेच्छा निवृत्ती पत्करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद देत ३१ जानेवारीनंतर कार्यालयीन  कामकाजासोबत तांत्रिक व पायाभूत सोयीसुविधांशी निगडीत सर्व सेवा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी आवश्यक्तनुसार योगदान देण्याची भूमिक घेतल्याने नाशिकमध्ये बीएसएनएल सेवा सुरळीत सुरू आहेत. देशाच्या  काही भागात स्वेच्छानिवृत्तीचा बीएसएनएल सेवेला फटका बसत असला तरी नाशिक त्यात अपवाद ठरले असून स्थानिक व्यवस्थापनाने आणि स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्या कर्मचाऱ्यांनी परीस्थिती आत्मियतेने हाताळल्याने नाशिकमधील सेवा सुरळीच सुरू आहे. यापुढे सेवा सुरळीत सुरू राहण्यासाठी बीएसएनला नाशिकमध्ये शंभर ते दीडशे कर्मचाऱ्यां ची गरजभासणार असून आवश्यकतेनुसार कंत्राटी पद्धतीने हे मनुष्यबळ उपलब्ध करण्यात येणार असल्याचे नितिन महाजन यांनी सांगितले.

टॅग्स :BSNLबीएसएनएलNashikनाशिकEmployeeकर्मचारी