राज्यस्तरीय भाषण, पत्रलेखन स्पर्धेत विद्यार्थ्यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:14 IST2021-03-28T04:14:01+5:302021-03-28T04:14:01+5:30

---------------- बक्षीसपात्र झालेले विद्यार्थी भविष्य उदय कुदळे, ईश्वरी दत्तात्रय माळी, ईश्वरी ज्ञानेश्वर शिरसाट, तन्वी कमलाकर शिंदे, ईश्वरी ज्ञानेश्वर शिरसाट ...

Selection of students in state level speech, letter writing competition | राज्यस्तरीय भाषण, पत्रलेखन स्पर्धेत विद्यार्थ्यांची निवड

राज्यस्तरीय भाषण, पत्रलेखन स्पर्धेत विद्यार्थ्यांची निवड

----------------

बक्षीसपात्र झालेले विद्यार्थी

भविष्य उदय कुदळे, ईश्वरी दत्तात्रय माळी, ईश्वरी ज्ञानेश्वर शिरसाट, तन्वी कमलाकर शिंदे, ईश्वरी ज्ञानेश्वर शिरसाट यांना रोख रक्कमेच्या स्वरूपात बक्षीस मिळाले. आस्था प्रकाश चांदोरे, जय सचिन पोटिंदे, आराध्या योगेश माळी, अथर्व संदीप गडाख, स्वराली सोपान लोणारे, वेद शिवाजी मुरकुटे, दर्शन दिनेश चौधरी, तन्वी कमलाकर शिंदे, राधिका गोरख सोनवणे, आदेश सुभाष कारे, सर्वज्ञ गणेश आव्हाड, सोहम रमेश घोडके, वृषाली पद्माकर बाविस्कर यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.

-----

फोटो ओळी- सिन्नर येथील एस. जी. प्राथमिकच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय भाषण व पत्रलेखन स्पर्धेत निवड झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला. त्याप्रसंगी कवी किरण भावसार, उदय कुदळे, सोमनाथ थेटे, विनायक काकळुते आदी. (२७ सिन्नर ४)

===Photopath===

270321\27nsk_19_27032021_13.jpg

===Caption===

२७ सिन्नर ४

Web Title: Selection of students in state level speech, letter writing competition