अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेसाठी हरसुलच्या खेळाडुंची निवड

By Admin | Updated: December 31, 2015 23:37 IST2015-12-31T23:34:52+5:302015-12-31T23:37:02+5:30

अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेसाठी हरसुलच्या खेळाडुंची निवड

The selection of Harsul players for the All India University competition | अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेसाठी हरसुलच्या खेळाडुंची निवड

अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेसाठी हरसुलच्या खेळाडुंची निवड

हरसुल : महात्मा गांधी विद्यामंदिर संचिलत कला,विज्ञान व वाणज्यि महाविद्यालयातील (हरसूल) येथील खेळाडू श्रेयस पोतले याची अखिल भारतीय विद्यापीठ स्तरावर ज्युडो या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच कु. रेणुका गावित हिची सायकलिंग स्पर्धेत अखील भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत पंजाब इथे निवड झाली असून क्र ीडा संचालक डॉ. दिनेश कराड यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोतीराम देशमुख , उपप्राचार्य डॉ. प्रकाश शेवाळे, क्र ीडा संचालक डॉ. दिनेश कराड उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: The selection of Harsul players for the All India University competition