११ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंटमध्ये निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:10 IST2021-07-05T04:10:43+5:302021-07-05T04:10:43+5:30

विभागातील अंतिम वर्षाचे विद्यार्थी दर्शन जाधव, नीलेश अहिरे, गणेश जाधव, समीर गांगुर्डे, पल्लवी देवरे, तृप्ती थोरे, स्नेहल सोनवणे, दीपाली ...

Selection of 11 students in campus placement | ११ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंटमध्ये निवड

११ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंटमध्ये निवड

विभागातील अंतिम वर्षाचे विद्यार्थी दर्शन जाधव, नीलेश अहिरे, गणेश जाधव, समीर गांगुर्डे, पल्लवी देवरे, तृप्ती थोरे, स्नेहल सोनवणे, दीपाली बोराडे, प्राजक्ता खैरनार व शुभांगी बाफना या विद्यार्थ्यांची ईस्ट सन इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीत निवड झाली आहे. तसेच रवीना कोरडे या विद्यार्थिनीची डब्ल्यूएनएस ग्लोबल सव्हिसेस, पुणे या कंपनीत निवड झाली आहे. या प्लेसमेंट ड्राइव्हचे आयोजन विभागाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट समन्वयक प्रा. सुशील ठाकरे व अभियांत्रिकीचे ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर प्रा. पंकज कापसे यांनी केले होते. त्यांना प्राचार्य डॉ. एम. डी. कोकाटे, उपप्राचार्य डॉ. एम. आर. संघवी व विभागप्रमुख डॉ. आर. के. अग्रवाल यांचे मार्गदर्शन लाभले. गुणवंत विद्यार्थ्यांचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, उपाध्यक्ष दिनेशकुमार लोढा, सचिव जवाहरलाल आबड, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजितकुमार सुराणा, उपाध्यक्ष अरविंदकुमार भन्साळी, तसेच समन्वयक झुंबरलाल भंडारी व सुनीलकुमार चोपडा आदींनी कौतुक केले.

Web Title: Selection of 11 students in campus placement