विभागीय रोलबॉल स्पर्धेत सेके्रड हार्ट विजयी

By Admin | Updated: October 10, 2014 23:05 IST2014-10-10T23:02:34+5:302014-10-10T23:05:42+5:30

विभागीय रोलबॉल स्पर्धेत सेके्रड हार्ट विजयी

Seked Hart won the Divisional Rollball Championship | विभागीय रोलबॉल स्पर्धेत सेके्रड हार्ट विजयी

विभागीय रोलबॉल स्पर्धेत सेके्रड हार्ट विजयी

 नाशिक : जिल्हा हौशी रोलबॉल संघटना व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विभागीय रोलबॉल स्पर्धेत सेके्रड हार्ट हायस्कूलच्या संघाने अजिंक्यपद पटकावले़ केटीएचएम महाविद्यालयाच्या मैदानावर या स्पर्धा पार पडल्या़ सेक्रेड हार्ट हायस्कूलच्या १७ वर्षाखालील संघाने अंतिम सामन्यात जगळगाव संघाचा पराभव करून अजिंक्यपद पटकावले़ या संघाची मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे़ या संघात अनुराग शिंदे, अक्षय कनोजिया, अनस पटेल, अथर्व चिंतामणी, फ रहान खान, अनंत शिंदे, निधीपीष राव यांचा समावेश होता़

Web Title: Seked Hart won the Divisional Rollball Championship