दहशत पसरविणाऱ्या दोघांकडून हत्यार जप्त

By Admin | Updated: July 8, 2016 23:48 IST2016-07-08T23:45:00+5:302016-07-08T23:48:54+5:30

तवलीफाटा : म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

The seizure of the two terrorists seized | दहशत पसरविणाऱ्या दोघांकडून हत्यार जप्त

दहशत पसरविणाऱ्या दोघांकडून हत्यार जप्त

 नाशिक : चॉपरचा धाक दाखवून तवलीफाटा परिसरात दहशत पसरविणाऱ्या मयूर प्रभाकर भोये व यशवंत गुलाब चौधरी (रा. दोघे रामनाथनगर, तवलीफाटा) या दोघांवर म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
गुरुवारी (दि़ ७) दुपारच्या सुमारास हातात चॉपर घेऊन हे दोघे परिसरात दहशत निर्माण करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच उपनिरीक्षक पी़ यू़ वाघचौरे यांनी पथकासह घटनास्थळी पोहोचून या दोघांना ताब्यात घेतले़ या प्रकरणी विजय विधाते यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: The seizure of the two terrorists seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.