जेसीआय पिंपळगाव ग्रेप टाऊनचा द्वितीय पदग्रहण सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 17:32 IST2018-12-04T17:32:25+5:302018-12-04T17:32:33+5:30
पिंपळगाव :जेसीआय पिंपळगाव ग्रेप टाऊनचा द्वितीय पदग्रहण सोहळा जेसीआयचे जेसी प्रफुल्ल पारख व संजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

जेसीआय पिंपळगाव ग्रेप टाऊनचा द्वितीय पदग्रहण सोहळा
ठळक मुद्देजेसिआय नूतन पदाधिकार्यांची निवड करण्यात येऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. मावळते अध्यक्ष जेसी सुधाकर कापडी यांनी नविनर्वाचित अध्यक्ष जेसी डॉ सुधीर भांबर यांना शपथ दिली.
पिंपळगाव :जेसीआय पिंपळगाव ग्रेप टाऊनचा द्वितीय पदग्रहण सोहळा जेसीआयचे जेसी प्रफुल्ल पारख व संजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
प्रफुल्ल पारख यांनी जेसीआयबद्दल व जेसीआय संस्थेमुळे व्यक्ती व समाजाचा सर्वांगीण विकास कसा घडवला जातो याची माहिती दिली .
जेसी सुधाकर कापडी यांनी वर्षभरात जेसीआय ग्रेप टाऊन या संस्थेच्या माध्यमातून केलेले समाज कार्य विविध उपक्र म यांचा अहवाल सादर केला.
यावेळी भरत बजाज, प्रमोद वाघ,नयन काकाणी, नितीन गोरे, आदींसह नाशिक व पिंपळगाव जेसीआय ग्रेपटाऊनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.