गोदापात्रातील चिखलातही पैशांचा शोध
By Admin | Updated: November 17, 2015 23:51 IST2015-11-17T23:47:11+5:302015-11-17T23:51:03+5:30
गोदापात्रातील चिखलातही पैशांचा शोध

गोदापात्रातील चिखलातही पैशांचा शोध
...चिखलात शोधू नाणी : नशिबी असले दारिद्र्य तरी जगण्याचा शोध हा घ्यावाच लागतो. पोटाची खळगी भरण्यासाठी ‘श्रम’ तर करावेच लागणार. मग गोदापात्रातील चिखलातही पैशांचा शोध सुरू होतो. काहीतरी पदरी पडेल, असा स्वत:लाच दिलासा देत सकाळपासून सायंकाळपर्यंत नाण्यांचा शोध सुरूच असतो.