शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

मासेमारीसाठी गेलेल्या तरुणाचे शोध कार्य सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 16:02 IST

कुटुंबीयांसह ग्रामस्थ त्याच्या प्रतीक्षेत

ठळक मुद्देत्र्यंबकेश्वरचे तहसीलदार दीपक गिरासे हे लक्ष परिस्थितीवर लक्ष ठेऊन

वेळुंजे : तालुक्यातील वावीहर्षे येथील पिंटू वाळू शिद (१८) हा तरु ण गेल्या गुरुवारी (दि.५) सकाळी ७ वाजेच्या सुमारास वैतरणा-आळवंडी धरणात मासेमारी गेला होता. मात्र, काठावर त्याचे कपडे व मोबाईल आढळून आले असून तो बेपत्ता झाल्याचे लक्षात आले. गेल्या पाच दिवसांपासून शोधकार्य सुरू असून कुटुंबीयांसह ग्रामस्थ त्याच्या प्रतीक्षेत आहेत.पिंटू शिद हा ट्यूबवर बसून मासेमारीसाठी लावलेले जाळे काढण्यासाठी गेला होता. परंतु, त्याची ट्यूब कडेला लागली तेव्हा अन्य मासेमारी करणाऱ्यांना तो बेपत्ता झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर शोध कार्य सुरू करण्यात आले. शासकीय यंत्रणा देखील यात मदत कार्य करत आहे. त्र्यंबकेश्वरचे तहसीलदार दीपक गिरासे हे लक्ष परिस्थितीवर लक्ष ठेऊन असून पाच दिवसांपासून कुठलाच ठाव ठिकाणा न लागल्याने तरु णाचे कुटुंबिय शोध कार्याकडे डोळे लावून बसले आहे.शोध कार्य चालूच राहीलशोध कार्य चालू आहे. आम्ही घटना झाली तेव्हा पासून परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. शोध कार्य चालूच राहील, परंतु कुणाला आढळून आल्यास त्यांनी प्रशासनाशी तत्काळ संपर्क साधावा.- दीपक गिरासे, तहसिलदार, त्र्यंबकेश्वर

टॅग्स :NashikनाशिकDamधरण