शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
2
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषावादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
3
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
4
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
5
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
6
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
7
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
8
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
9
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
10
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
11
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
12
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
14
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
15
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
16
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
17
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
18
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
19
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?

बिबट्याचा धुमाकूळ

By admin | Updated: March 2, 2017 01:30 IST

दिंडोरी : तालुक्यातील जानोरी शिवारात बिबट्याचा संचार सुरु असून बिबट्याने वासरे व कुत्रे फस्त केल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.

 दिंडोरी : तालुक्यातील जानोरी शिवारात बिबट्याचा संचार सुरु असून बिबट्याने वासरे व कुत्रे फस्त केल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. वनविभागाने बबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला आहे. जानोरी येथील आडगाव रस्त्याच्या व वाघाड कॅनॉललगत असलेल्या शेतकऱ्याचे तीन वासरू तसेच चार कुत्र्यांवर बिबट्याने हल्ला चढवत फस्त केल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी केली असता ग्रामपंचायतीच्या सहकार्याने येथील वस्तीत वनविभागाद्वारे पिंजरा लावला आहे. आडगाव रस्त्यावरील वाघाड कॅनॉललगत राहणारे वाळू किसन घुमरे,संपत विधाते, देवीदास खोडे या तीन शेतकऱ्यांच्या मालकीचे तीन वासरू, तर विनोद तिडके, जगन तिडके व इतर शेतकऱ्यांची कुत्रे बिबट्याने फस्त केली. शेतकऱ्यांमध्ये रात्री-अपरात्री शेताला पाणी देणेसुद्धा अवघड झाले आहे. शेतीकामे सोडून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. (वार्ताहर)