सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू

By Admin | Updated: July 7, 2017 23:42 IST2017-07-07T23:42:16+5:302017-07-07T23:42:35+5:30

मालेगाव : साकूर येथे भिका राजाराम चव्हाण या शेतकऱ्याचा सर्पदंशामुळे मृत्यू झाला.

The Scorpion Died The Farmer | सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू

सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू

मालेगाव : तालुक्यातील साकूर येथे भिका राजाराम चव्हाण (५०) या शेतकऱ्याचा बुधवारी (दि. ५) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास राहत्या घरात झालेल्या सर्पदंशामुळे मृत्यू झाला. भिका चव्हाण यांना तातडीने मालेगावी सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. परंतु उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. सामान्य रुग्णालयाचे पोलीस कर्मचारी डी. एम. पिंपळसे यांनी तालुका पोलिसांत खबर दिली. मयताचे नातेवाईक अशोक संभा चव्हाण यांनी भिका चव्हाण यांना उपचारार्थ दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी नसीम यांनी त्यास मृत घोषित केले.

Web Title: The Scorpion Died The Farmer