शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

वनसगावची शाळा लोकवर्गणीतून डिजिटल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 16:07 IST

लोकार्पण सोहळा : शाळेचा बदलला चेहरामोहरा

ठळक मुद्देशाळेच्या भितींवर बोलके चित्र काढण्यात आले असल्याने शाळेने नवे रुप धारण केले आहे.

वनसगांव : लासलगाव बिटातील वनसगांव येथील ग्रामस्थांनी एकत्र येत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचा चेहरामोहरा बदलून टाकत लोकवर्गणीतून शाळेला डिजिटल बनविले आहे.शाळेची पटसंख्या ११५ आहे. ग्रामस्थांनी एकत्र येऊन लोकवर्गणीतून शाळेतील पहिली ते चौथीचे वर्ग डिजिटल केले असून चार अ‍ॅण्डरॉईड टीव्ही संचही बसवण्यात आले आहे. याशिवाय शाळेच्या भितींवर बोलके चित्र काढण्यात आले असल्याने शाळेने नवे रुप धारण केले आहे. डिजिटल शाळेचा लोकार्पण सोहळा पंचायत समितीचे सभापती सोमनाथ पानगव्हाणे, जिल्हा परिषदेचे सदस्य शिवा पाटील सुरासे, सरपंच उमेश डुंबरे, विस्तार अधिकारी व्ही.एन थोरात, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुभाष जाधव यांच्या उपस्थितीत झाला. शाळा हा विद्यार्थ्यांचा केंद्र बिंदू असून शिक्षणाचे बीज शाळेतूनच पेरले जात असल्याने तेथे चांगल्या वातावरणात संस्काराची जडणघडण होण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन पंचायत समितीचे सदस्य शिवा पाटील सुरासे यांनी यावेळी बोलताना केले.याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र कापङणीस, समाधान पवार,मुरलीधर शिंदे, धनंजय डुंबरे, संदीप ङुंबरे, सुनिल शिंदे, प्रदीप कापडी, दिपक घाडगे, विष्णू अस्वले, दिपक कापडी, भाऊसाहेब शिंदे, रंगनाथ शिंदे, विशाल जावळे, चिंधु शिंदे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते .

टॅग्स :NashikनाशिकSchoolशाळा