कळवणला शिक्षक समितीकङून शालेय साहित्याचे वाटप

By Admin | Updated: July 26, 2014 00:53 IST2014-07-25T23:29:50+5:302014-07-26T00:53:08+5:30

कळवणला शिक्षक समितीकङून शालेय साहित्याचे वाटप

School Literature Distribution | कळवणला शिक्षक समितीकङून शालेय साहित्याचे वाटप

कळवणला शिक्षक समितीकङून शालेय साहित्याचे वाटप

कळवण : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समतिीच्या ५२व्या वर्धापन दिनानिमित्ताने कळवण तालुका शाखेतर्फे जिल्हा परिषदेच्या कोल्हापूर फाटा येथील शाळेत आदिवासी विद्यार्थ्यांना शालेय लेखन साहित्य वाटप करण्यात आले.
कार्यक्र मप्रसंगी शिक्षक समितीचे तालुका अध्यक्ष सतीश अहेर, सरचिटणीस रामदास वाघ, संदीप पगार, दीपक वाघ, चिंतामण बोरसे, पंडित जाधव, नितीन बिरारी, सीताराम सूर्यवंशी, संजय शिंदे, ललित सोनवणे, भास्कर भामरे उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक रूपाली पाटील, मायावती पवार यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भास्कर भामरे यांनी केले, तर चिंतामण बोरसे यांनी आभार मानले. (वार्ताहर)

Web Title: School Literature Distribution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.