शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

सोनांबे विद्यालयात पाणी फाउंडेशनचे शालेय सत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 5:50 PM

सिन्नर : तालुक्यातील सोनांबे येथील जनता विद्यालय या शाळेपासून पाणी फाऊंडेशनच्या निसर्गाची धमाल शाळा या उपक्र माची सुरूवात झाली.

सिन्नर : तालुक्यातील सोनांबे येथील जनता विद्यालय या शाळेपासून पाणी फाऊंडेशनच्या निसर्गाची धमाल शाळा या उपक्र माची सुरूवात झाली.जिल्हा समन्वयक विकास गायकवाड यांनी प्रास्ताविक करताना, सर्व विद्यार्थी मुख्याध्यापक आणि शिक्षक तसेच गावाची शिक्षण कमिटी यांच्यासमोर आपल्या या उपक्रमात सविस्तर माहिती दिली. तसेच मुलांमध्ये निसर्गाबद्दल प्रेम रूजवण्याची गरज याबद्दल मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक यांनी देखील या उपक्रमाची स्तुती करत, भावी पिढी घडवण्याचा हा खूप चांगला मार्ग असल्याचे मत व्यक्त केले. तसेच सरपंचांनी शाळेसोबत गाव देखील आवर्जून स्पर्धेत सहभागी होईल असे आश्वासन दिले. मुलांसोबत सत्र घेण्यासाठी प्रियंका फाटक, विलास भालेराव आणि लक्ष्मण साखरे आदी सामाजिक प्रशिक्षक उपस्थित होते. यावेळी शालेय विद्यार्थी सत्रांमध्ये सहभागी झाले होते.

टॅग्स :Waterपाणी