स्मशानभूमीप्रति विद्यार्थ्यांच्या मनात असलेली भीती व अंधश्रद्धा दूर व्हावी या उद्देशाने दिंडोरी तालुक्यातील जऊळके (दिं.) येथील जि.प. शाळा चक्क स्मशानभूमीत भरविण्यात आली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांसह दुपारचे जेवण स्मशानभूमीतच केले. नंतर स्मशानभूमीत स्वच्छता अभियान राबवून, रांगोळी काढून सांस्कृतिक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते.
स्मशानभूमीत भरली शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 01:43 IST