शाळा सुटली, गाडी हुकली :
By Admin | Updated: July 26, 2014 00:50 IST2014-07-25T22:37:43+5:302014-07-26T00:50:43+5:30
शाळा सुटली, गाडी हुकली :

शाळा सुटली, गाडी हुकली :
शाळा सुटली, गाडी हुकली : ग्रामीण भाग अन् वाहतुकीची अपुरी साधने हा प्रश्न आजही कायम आहे. पेठ तालुक्यातील करंजाळी भागातील शालेय विद्यार्थी बस हुकल्याने अशा प्रकारे खासगी वाहनाच्या टपावर बसून जीवघेणा प्रवास करताना दिसून येतात.