शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

'माझ्याशी बोलायचे नाही का' म्हणत मैत्रिणीवर ब्लेडने केले वार अन् स्वत:ही झाला जखमी

By अझहर शेख | Updated: September 9, 2023 17:51 IST

कॅनॉलरोडवरील एका झोपडपट्टीतील अल्पवयीन मुलीला तिच्या ओळखीच्या मित्राने ‘तुला माझ्याशी बोलायचे नाही का’ अशी विचारणा करत ब्लेडने वार केल्याची घटना घडली.

नाशिक : कॅनॉलरोडवरील एका झोपडपट्टीतील अल्पवयीन मुलीला तिच्या ओळखीच्या मित्राने ‘तुला माझ्याशी बोलायचे नाही का’ अशी विचारणा करत ब्लेडने वार केल्याची घटना घडली. त्यानंतर संशयिताने स्वतःच्या हातावर ब्लेडने वर करून पळ काढला. त्याचा शोध पोलिस घेत आहेत. येथील एका झोपडपट्टीत राहणारी मुलगी गुरूवारी (दि.७) संध्याकाळच्या सुमारास डिसूजा रस्त्याने एका दुकानात खरेदीसाठी जात होती. यावेळी तिच्या ओळखीचा मित्र संशयित संकेत केदारे हा त्याच्या एका साथीदारासोबत दुचाकीने पाठलाग करत आला.

 खिशातून ब्लेड काढून डाव्या हातावर व त्या मुलीच्या उजव्या हातावर वार करून जेलरोड नारायण बापु नगरच्या दिशेने दुचाकीवरून पळून गेला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात पोस्को, विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडित मुलीची वाट रोखली आणि ‘तुला माझ्याशी बोलायचे नाही का...’ असे म्हणून ब्लेडने वार केले. यानंतर स्वत:लाही दुखापत करून घेतली. यानंतर संशयित केदारे हा त्याच्या मित्रासोबत दुचाकीने नारायण बापूनगरच्या दिशेने पळून गेला,असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस संशयिताचा शोध घेत आहेत. 

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी