जळगावच्या सरपंचपदी सत्यभामा कांदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 13:37 IST2020-01-16T13:37:15+5:302020-01-16T13:37:41+5:30
नांदगाव: जळगाव बु चे सरपंच गीताबाई संजय गीते यांनी राजीनामा दिल्याने सदर रिक्त जागेवर आज निवडणूक होऊन सत्यभामा कांदे यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी गोसावी यांनी जाहीर केले.

सरपंच सत्यभामा कांदे यांचा सत्कार करताना माजी सरपंच बाबासाहेब साठे , मिराबाई अहीरे, दगुबई गीते, मुक्ताबाई गावंडे, विजय आव्हाड, पोपट मोरे, दिपक थोरे व ग्रामस्थ.
ठळक मुद्देमाजी सरपंच बाबासाहेब साठे, धनराज बूरु कुल , दत्तात्रय कांदे , बापूसाहेब आहिरे, संजय गीते ,वाल्मीक कांदे, रघुनाथ सांगळे ,रतन बोडके, दत्तू कांदे, भाऊसाहेब साठे, रघुनाथ गावडे , नवनाथ कांदे, पुंजाबाई बोडके, उत्तम कांदे, भास्कर गावंडे, ज्ञानेश्वर सोनवणे, चंद्र
नामनिर्देशन पत्रा वर सूचक म्हणून माजी सरपंच गिताबाई गीते यांनी सही केली यावेळी ग्रामपंचायतीच्या झालेल्या विशेष सभेस उपसरपंच सिताराम मेंगाळ, लताबाई सोनवणे, आदी सदस्यांसह माजी सरपंच बाबासाहेब साठे, धनराज बूरु कुल , दत्तात्रय कांदे , बापूसाहेब आहिरे, संजय गीते ,वाल्मीक कांदे, रघुनाथ सांगळे ,रतन बोडके, दत्तू कांदे, भाऊसाहेब साठे, रघुनाथ गावडे , नवनाथ कांदे, पुंजाबाई बोडके, उत्तम कांदे, भास्कर गावंडे, ज्ञानेश्वर सोनवणे, चंद्रकांत घुगे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.