शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

एकलहऱ्यात ‘सरपंच आपल्या दारी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:18 IST

येथील ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी ‘सरपंच आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येऊन नागरिकांना केलेल्या आवाहनानुसार सुमारे ८० हजार रुपयांची घरपट्टी वसूल करण्यात आली.

एकलहरे : येथील ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी ‘सरपंच आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येऊन नागरिकांना केलेल्या आवाहनानुसार सुमारे ८० हजार रुपयांची घरपट्टी वसूल करण्यात आली.  सरपंच मोहिनी जाधव यांनी गावात फिरून नागरिकांचे म्हणणे जाणून घेतले. त्यावेळी ग्रामस्थांनी लाईट, पाणी, आरोग्य सेवा, रस्ते, स्वच्छताग्रहे, बालवाडी, अंगणवाडी आदींबाबत विविध प्रकारच्या अडीअडचणींचा पाढाच वाचला. त्यावर समस्या सोडविण्यासाठी ग्रामविस्तार अधिकारी व कर्मचाºयांना सूचना करण्यात आल्या. यावेळी एकलहरेगाव, गंगावाडी, सिद्धार्थनगर परिसरातील रहिवाशांना ग्रामपंचायतीचे विविध कर भरण्यासाठी आवाहन करण्यात आले. या आवाहनाला प्रतिसाद देत रहिवाशांनी लगेचच घरपट्टी भरण्यास तत्परता दाखवित सुमारे ८० हजार रुपयांची घरपट्टी वसूल करण्यात आली. एकलहरे सरपंचांच्या या मोहिमेचे नागरिकांनी स्वागत केले. यावेळी ग्रामविस्तार अधिकारी जे. डी. सोनवणे, ग्रामविकास अधिकारी सुरेश वाघ, संसरीचे ग्रामविकास अधिकारी एस. एस. गायकवाड, हिंगणवेढेचे ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर भोर, उपसरपंच अशोक पवळे, ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ होलीन, संजय वावरे, सचिन पवळे, नितीन राजोळे उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकsarpanchसरपंचgram panchayatग्राम पंचायत