शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकचे सरस्वती पाटील विद्यालय देशात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 14:35 IST

चेन्नई येथे आयोजित केलेल्या बाराव्या अविम नॅशनल आॅलिम्पक मध्ये सिडकोतील उंटवाडी येथील सरस्वती गुलाबराव पाटील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘जेट टॉय’ प्रकारात देशात अव्वल स्थान मिळवले

ठळक मुद्देपाटील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘जेट टॉय’ प्रकारात देशात अव्वल स्थान मिळवलेसर्वोत्तम संघ म्हणून कामिगरी करत दोन बक्षिसे मिळवली देशभरातून ४० विभागातून ८४ संघांनी सहभाग घेतला होता

नाशिक : द सोसायटी आॅफ आॅटोमोबाईल इंजिनिअरिंग व महिंद्रा उद्योग समूहाच्या वतीने चेन्नई येथे आयोजित केलेल्या बाराव्या अविम नॅशनल आॅलिम्पक मध्ये सिडकोतील उंटवाडी येथील सरस्वती गुलाबराव पाटील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘जेट टॉय’ प्रकारात देशात अव्वल स्थान मिळवले. तर न्यू इरा इंग्लिश स्कूल ने स्किमर या स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले.      स्पर्धेमध्ये पाटील शाळेच्या विद्यार्थ्यांनी जास्त अंतर चालणे, जास्त वजन वाहून नेण्याची क्षमता, ठरलेल्या ठिकाणी अचूक थांबणे, वळण घेणे, वेगाने चालणे, या प्रकारात सर्वोत्तम संघ म्हणून कामिगरी करत दोन बक्षिसे मिळवली. तसेच भविष्यात आॅटोमोबाईल उद्योगांमध्ये येणाऱ्या मंदीची कारणे व त्यावर उपयोजना यातूनही मुलांनी सादरीकरण करून प्रकल्प सादर केला. स्पर्धेसाठी देशभरातून ४० विभागातून ८४ संघांनी सहभाग घेतला होता. यामध्ये एकूण ३३२ विद्यार्थी ८४ शिक्षक व ८४ औद्योगिक स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता. ‘जटे टॉय’ या स्पर्धेत सरस्वती गुलाबराव पाटील शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्र मांक पटकावला या प्रत्येक विद्यार्थ्याला रोख रक्कमेची शिष्यवृत्ती देऊन गौरवण्यात आले. यासाठी विद्यार्थ्यांना प्रणव वाडेकर, कैलास गांगुर्डे, मनिष चौधरी, ऋ षिकेश शिंदे, शिक्षक किरण शिरसाट, औद्योगिक स्वयंसेवक नरेंद्र निकुंभ, सुनील जानोरकर, रूपाली फुले यांचे मार्गदर्शन लाभले.

टॅग्स :NashikनाशिकChennaiचेन्नईSchoolशाळा