संत सेवालाल महाराजांची जयंती उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:25 IST2021-02-18T04:25:28+5:302021-02-18T04:25:28+5:30

पोलीस हवालदार सुनील जाधव यांच्याहस्ते संत श्री सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात ...

Sant Sewalal Maharaj's birthday in excitement | संत सेवालाल महाराजांची जयंती उत्साहात

संत सेवालाल महाराजांची जयंती उत्साहात

पोलीस हवालदार सुनील जाधव यांच्याहस्ते संत श्री सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भोग कार्यक्रमाच्या आयोजनानंतर भंडारा(महाप्रसाद) चे आयोजन करण्यात आले होते. शिवलाल महाराज राठोड आणि प्रेम महाराज राठोड यांचा समाजप्रबोधन भजनाचा कार्यक्रम पार पडला.

यावेळी राजू चव्हाण, भास्कर चव्हाण, चरणदास चव्हाण, भावसिंग राठोड, साहेबराव राठोड, विनोद जाधव, रामेश्वर चव्हाण, संजय चव्हाण, राम राठोड, विनोद चव्हाण, शिवलाल राठोड, प्रेम राठोड यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

फोटो - १७ सिन्नर सेवालाल

सिन्नर येथे संत श्री सेवालाल जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. त्याप्रसंगी सुनील जाधव, राजू चव्हाण, भास्कर चव्हाण, चरणदास चव्हाण, भावसिंग राठोड, साहेबराव राठोड, विनोद जाधव, रामेश्वर चव्हाण, संजय चव्हाण, राम राठोड, विनोद चव्हाण, शिवलाल राठोड, प्रेम राठोड यांच्यासह नागरिक.

===Photopath===

170221\17nsk_27_17022021_13.jpg

===Caption===

फोटो - १७ सिन्नर सेवालाल सिन्नर येथे संत श्री सेवालाल जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. त्याप्रसंगी सुनील जाधव, राजू चव्हाण, भास्कर चव्हाण, चरणदास चव्हाण, भावसिंग राठोड, साहेबराव राठोड, विनोद जाधव, रामेश्वर चव्हाण, संजय चव्हाण, राम राठोड, विनोद चव्हाण, शिवलाल राठोड, प्रेम राठोड यांच्यासह नागरिक. 

Web Title: Sant Sewalal Maharaj's birthday in excitement