संत नामदेव महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा
By Admin | Updated: May 17, 2014 00:58 IST2014-05-16T18:49:44+5:302014-05-17T00:58:18+5:30
नाशिक : संत शिरोमणी नामदेव महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा येत्या २३ ते २५ मेपर्यंत झोडगे (ता. मालेगाव) येथे आयोजित करण्यात आला आहे. अहेर शिंपी समाजाच्या वतीने संत शिरोमणी नामदेव महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त कलशारोहण, ध्वजारोहण व मूर्ती स्थापना होणार आहे. या कार्यक्रमास ज्ञानेश्वर माउली तुळशीदास महाराज रेळेकर, त्र्यंबकबाबा भगत, श्रीकृष्ण महाराज बाविस्कर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजय बिरारी उपस्थित राहणार आहेत, तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार दादा भुसे,अरुण नेवासकर, संजय तुपसाखरे, राजेश जगताप, नारायण बकरे, विजय बिरारी, मदन पवार, रामदास बागुल आदि उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)

---