शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
2
मे महिना संपायला अन् खाद्य तेलाच्या किंमती कमी करायला...; केंद्राने आयात शुल्क निम्म्याने घटविले...
3
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
4
'या' ४ ठिकाणी पत्नी मिळवून देऊ शकते जबरदस्त नफा; पाहा कोणत्या आहेत या स्कीम्स?
5
"हे असं अर्धवट..."; सुदेश म्हशिलकरांच्या लेखी तक्रारीवर प्राची पिसाटची आगपाखड, चांगलीच भडकली
6
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
7
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
8
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
9
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
10
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
11
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील
12
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
13
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
14
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
15
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
16
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
17
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
18
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं

रवींद्रनाथ विद्यालयात संत गाडगे महाराज जयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 01:21 IST

नाशिक : संत गाडगे महाराज जयंती निमित्ताने रवींद्रनाथ विद्यालयात शालेय परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पा अनिल काळे यांनी गाडगे महाराज हे गोरगरीब दीनदलित यांच्यातील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे समाज सुधारक होते, असे सांगितले.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांनी गाडगे महाराज यांच्या जीवनावर भाषणे व गीत सादर केले.

नाशिक : संत गाडगे महाराज जयंती निमित्ताने रवींद्रनाथ विद्यालयात शालेय परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पा अनिल काळे यांनी गाडगे महाराज हे गोरगरीब दीनदलित यांच्यातील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे समाज सुधारक होते, असे सांगितले.शाळेतील विविध विद्यार्थ्यांनी गाडगे महाराज यांच्या जीवनावर भाषणे व गीत सादर केले. शिक्षक-शिक्षकेतर पतसंस्थेचे सेक्रेटरी दत्तात्रय दानडे यांनी गाडगे महाराजांचे कार्य कथन केले. यावेळी उपमुख्याध्यापक रावसाहेब पाटील, हेमंत गायकवाड, बाळासाहेब राठोड, निर्मला बनकर, मंगला गावित, पल्लवी अहिरराव, माधुरी नागपुरे यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी