संत गाडगे महाराज जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:16 IST2021-02-24T04:16:49+5:302021-02-24T04:16:49+5:30

नाशिक : संत गाडगे महाराज जयंती संभाजी ब्रिगेडच्या नाशिक शाखेतर्फे गाडगे महाराज धर्मशाळेत उत्साहात साजरी करण्यात आली. संत गाडगे ...

Sant Gadge Maharaj Jayanti celebration | संत गाडगे महाराज जयंती साजरी

संत गाडगे महाराज जयंती साजरी

नाशिक : संत गाडगे महाराज जयंती संभाजी ब्रिगेडच्या नाशिक शाखेतर्फे गाडगे महाराज धर्मशाळेत उत्साहात साजरी करण्यात आली.

संत गाडगे महाराज यांनी विद्रोही संत परंपरेचा कणा मजबूत करीत अंधश्रद्धेला मूठमाती देऊन प्रबोधनाची अविरत चळवळ कृतीतून सर्वसामान्यांपर्यंत सोप्या वाणीतून पोहोचवली. कोणत्याही अपेक्षेशिवाय निराधार गोरगरीब कुटुंबांना आश्रय दिला. त्याचे हेच विचार समाजामध्ये रुजविण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार संभाजी ब्रिगेडतर्फे करण्यात आला. यावेळी परिसरातील महिला प्रमिला खाडे व प्रमिला जाधव शहराध्यक्ष प्रफुल्ल वाघ, सचिव नितीन रोठे, कार्याध्यक्ष बाळासाहेब खैरे, विक्रम गायधनी, विकी ढोले, गणेश सहाणे, ललित निर्भवने, रोशन घरटे, लकी बावस्कर, राजेश गौतम, सणी ठाकरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

===Photopath===

230221\23nsk_54_23022021_13.jpg

===Caption===

संत गाडगे महाराज यांना अभिवानद करताना प्रमिला खाडे, प्रमिला जाधव, प्रफुल्ल वाघ,  नितीन रोठे, बाळासाहेब खैरे, विक्रम गायधनी, विकी ढोले, गणेश सहाणे, ललित निर्भवने, रोशन घरटे, लकी बावस्कर, राजेश गौतम, सणी ठाकरे आदी.

Web Title: Sant Gadge Maharaj Jayanti celebration