शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
13
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
14
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
15
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
16
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
17
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
18
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
20
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"

तंत्रज्ञानाच्या मदतीने गिरवले जाताहेत संस्कृतचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 1:22 AM

नाशिक : आजवर १०वी, १२वीच्या परीक्षेत स्कोअरिंग करून पुढे त्या विषयाकडे ढुंकूनही न बघता अवहेलना केली जात असलेल्या संस्कृत विषयाला सध्या मात्र आधुनिक तंत्रज्ञान, सोशल मीडियामुळे चांगले दिवस आल्याचे चित्र आहे. फ्री अ‍ॅप्स, यू ट्यूब, संकेतस्थळे आदींद्वारे विविध वयोगटातील संस्कृतप्रेमी संस्कृतचा अभ्यास करत असून, या विषयाचा केवळ पुस्तकी ज्ञानाबरोबरच स्पर्धा परीक्षा, संशोधन, पत्रकारिता, लायब्ररी विज्ञान, पुरातत्व खाते, स्थापत्यशास्त्र आदी क्षेत्रात करिअर करण्यासाठी त्याचा मोठा लाभ होत असल्याचेही समोर आले आहे.

नाशिक : आजवर १०वी, १२वीच्या परीक्षेत स्कोअरिंग करून पुढे त्या विषयाकडे ढुंकूनही न बघता अवहेलना केली जात असलेल्या संस्कृत विषयाला सध्या मात्र आधुनिक तंत्रज्ञान, सोशल मीडियामुळे चांगले दिवस आल्याचे चित्र आहे. फ्री अ‍ॅप्स, यू ट्यूब, संकेतस्थळे आदींद्वारे विविध वयोगटातील संस्कृतप्रेमी संस्कृतचा अभ्यास करत असून, या विषयाचा केवळ पुस्तकी ज्ञानाबरोबरच स्पर्धा परीक्षा, संशोधन, पत्रकारिता, लायब्ररी विज्ञान, पुरातत्व खाते, स्थापत्यशास्त्र आदी क्षेत्रात करिअर करण्यासाठी त्याचा मोठा लाभ होत असल्याचेही समोर आले आहे.किचकट, अवघड विषय म्हणून संस्कृत विषयाबद्दल पूर्वी गैरसमज होता, मात्र आता या विषयाचा अभ्यास करणाऱ्यांची संख्या वाढली असून, सकारात्मक चित्र दिसून येत आहे. ‘अमरकोष’, ‘संस्कृतधातूरुपावली’ असे अनेक मोफत अ‍ॅप संकेतस्थळावर उपलब्ध असून, ते डाउनलोड केल्यानंतर अभ्यासकांना त्याचा चांगला उपयोग होत आहे. याशिवाय आॅनलाइन शब्दकोषही उपलब्ध असून एखादा शब्द अडल्यास तो तत्काळ आॅनलाइन बघता येत आहे. याशिवाय ‘घरच्या घरी संस्कृत कसे शिकावे’ या विषयावर यू ट्यूबवर असंख्य व्हिडीओज उपलब्ध असून त्याचाही नियमित वापर केला जात आहे.

टॅग्स :cultureसांस्कृतिकliteratureसाहित्य