संजय पगार यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:15 IST2021-05-11T04:15:22+5:302021-05-11T04:15:22+5:30

छायाचित्र आर फोटोवर १० संजय पगार -------------------- रमेश सूर्यवंशी नाशिक- जुने सिडको येथील रहिवाशी व रविवार कारंजा येथील वृत्तपत्र ...

Sanjay Pagar passes away | संजय पगार यांचे निधन

संजय पगार यांचे निधन

छायाचित्र आर फोटोवर १० संजय पगार

--------------------

रमेश सूर्यवंशी

नाशिक- जुने सिडको येथील रहिवाशी व रविवार कारंजा येथील वृत्तपत्र विक्रेते रमेश शंकरराव सूर्यवंशी (वय ७९) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, मुलगी, जावई, सून नातवंडे, भाऊ, पुतणे असा परिवार आहे.

छायाचित्र आर फोटोवर १० रमेश सूर्यवंशी

-----------------

हिराबाई सानप

नाशिक - नांदूर शिंगोटे येथील हिराबाई अशोक सानप (५५) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सुना, नातवंडे असा परिवार आहे. नाशिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँकेचे संचालक प्रवीण भाबड यांच्या त्या मावशी होत.

छायाचित्र आर फेाटोवर १० हिराबाई सानप

-------------

सरस्वती दिंडे

नाशिक - नांदूर येथील रहिवासी सरस्वती दत्तात्रय दिंडे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, मुली, सून व नातवंडं आहे. सामाजिक कार्यकर्त्या उमा दिंडे यांच्या त्या आजी होत.

छायाचित्र आर फाेटोवर १० सरस्वती दिंडे

------------

हेमंत कुलकर्णी

नाशिक- येथील रहिवासी व एचडीएफसी लाईफ इन्शुरन्सचे कर्मचारी हेमंत

दत्तात्रय कुलकर्णी (वय ४६) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, वडील, दाेन मुली असा परिवार आहे.

छायाचित्र आर फेाटोवर १० हेमंत कुलकर्णी नावाने

Web Title: Sanjay Pagar passes away