शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

सोमपूर ग्रामपंचायत मार्फत सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 14:44 IST

ताहाराबाद : सोमपूर ग्रामपंचायतीच्या वतीने नेहरू विद्यालयात सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन बसविण्यात आल.

ठळक मुद्देअजून २ युनिट ग्रामपंचायत मार्फत बसविण्यात येणार

ताहाराबाद : सोमपूर ग्रामपंचायतीच्या वतीने नेहरू विद्यालयात सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन बसविण्यात आल.कार्यक्र माच्या सुरु वातीला मुख्याध्यापक आर. डी. खैरनार यांनी स्वागत आणि सत्कार केला.वेंडिंग मशीनचे उदघाटन ग्रामपंचायत सदस्य श्रीमती सविता नहिरे आणि अनिता मोरे यांनी केले. त्यानंतर सर्व विद्यार्थीनींना वैयक्तिक आरोग्याचे महत्व समजावून सांगण्यात आले. सरपंच प्रवीण भामरे यांनी या प्रकारचे अजून २ युनिट ग्रामपंचायत मार्फत बसविण्यात येणार असल्याचे सांगितले.कार्यक्र माला बचत गट अध्यक्ष रत्ना भामरे, मिना भामरे, शीतल अहिरे, कल्पना मोरे आदी सदस्यां उपस्थित होत्या. कार्यक्र माचे फलकलेखन डी. व्ही. जाधव यांनी तर सूत्रसंचालन एस. बी. राजपूत यांनी केले. यावेळी सर्व विद्यार्थिनी व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.(फोटो २२ ताहाराबाद)

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतHealthआरोग्य