शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

पेठ येथे सॅनेटरी नॅपकीन प्रकल्प  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 3:21 PM

पेठ -डांग सेवा मंडळ,नाशिक व शारदा महिला मंडळ,पेठ यांच्या संयुक्त विद्येमाने पेठ येथे सॅनेटरी नॅपिकन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे

ठळक मुद्दे ग्रामीण भागातील महिलांना उद्योग व महिलांच्या आरोग्याची काळजी घेणे या उद्देशाने हा प्रकल्प डांग सेवा मंडळ संस्थेच्या वितने सुरु करण्यात आला. या प्रकल्पासाठी सँडविक कंपनी व सिंबॉसिस कॉलेजचे विद्यार्थी यांनी आर्थिक स्वरूपात सहकार्य केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपेठ -डांग सेवा मंडळ,नाशिक व शारदा महिला मंडळ,पेठ यांच्या संयुक्त विद्येमाने पेठ येथे सॅनेटरी नॅपिकन प्रकल्प सुरू करण्यात आला आहेसँडविक कंपनीच्या प्रमुख रिया खानडुरी यांचे हस्ते पेठच्या जनता विद्यालय व कनिष्ट महाविद्यालयात या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. संस्थेच्या अध्यक्ष हेमलता बिडकर यांनी प्रास्ताविक केले.याप्रसंगी सिंबॉसिस कॉलेजचे प्राचार्य डॉ. वंदना सोनवणे, प्राध्यापक डॉ. रत्ना पालुरी, शुभांगी चपळगावकर, समिर कुलकर्णी, डांग सेवा मंडळाच्या अध्यक्ष हेमलता बिडकर, प्राचार्य आर.बी.टोचे, मुख्याध्यापक कल्पना शिरोरे यांचे सह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व माहिला बचत गटाच्या सदस्या उपस्थीत होते.