संदिपोत्सव : नाशिकच्या संदीप युनिव्हर्सिटीमध्ये रंगला ‘रेट्रो’चा जलवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 17:05 IST2018-02-20T17:03:50+5:302018-02-20T17:05:55+5:30

या उत्सवांतर्गत विद्यार्थ्यांनी ‘रेट्रो-डे’चा आनंद लुटला. विविध प्रकारच्या वेशभूषा करुन विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये हजेरी लावली.

Sandipotsav: Ralto's in Sandeep University, Nashik | संदिपोत्सव : नाशिकच्या संदीप युनिव्हर्सिटीमध्ये रंगला ‘रेट्रो’चा जलवा

संदिपोत्सव : नाशिकच्या संदीप युनिव्हर्सिटीमध्ये रंगला ‘रेट्रो’चा जलवा

नाशिक : त्र्यंबके श्वर रस्त्यावरील संदीप युनिव्हर्सिटीमध्ये सध्या स्नेहसंमेलनाचा माहोल आहे. कॅम्पसचा नूर पालटला असून तरुणाईचा उत्साह शिगेला पोहचला आहे. विविधप्रकारचे उच्चशिक्षण घेताना कुठल्याही ताणतणावाला विद्यार्थ्यांवर परिणाम होऊ नये, तसेच त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने सध्या ‘संदिपोत्सव’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या उत्सवांतर्गत विद्यार्थ्यांनी ‘रेट्रो-डे’चा आनंद लुटला. विविध प्रकारच्या वेशभूषा करुन विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये हजेरी लावली. यावेळी जुन्या काळातील गाजलेल्या वेशभूषा विद्यापिठ कॅम्पसमध्ये पहावयास मिळाल्या. येत्या २२ तारखेला संदीपोत्सवाची सांगता होणार आहे.

 

Web Title: Sandipotsav: Ralto's in Sandeep University, Nashik