भाजपाच्या बागलाण तालुका उपाध्यक्षपदी संदिप पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 15:14 IST2020-02-25T15:14:01+5:302020-02-25T15:14:37+5:30
सटाणा: भारतीय जनता पार्टीच्या बागलाण तालुका उपाध्यक्षपदी पिंपळदरचे सरपंच संदिप पवार यांची नियुक्ती करण्यात आली असुन त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले

संदिप पवार यांना भाजपाच्या उपाध्यक्षपदी निवड केल्याचे पत्र देतांना कृष्णा भामरे, हरिप्रसाद गुप्ता, डॉ. शेषराव पाटील समवेत तालुका अध्यक्ष संजय देवरे, सुरेश मोरे, निलेश पाकळे, योगेश सुर्यवंशी, सुरेश सोनवणे, अशोक गुंजाळ, सुरेश अहीरे, संदिप खैरनार,अजमेर सौदाण्याचे सरपंच धनंजय पवार, मोरेनगरचे सरपंच सुरेश जाधव,
ठळक मुद्दे. या कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी मालेगांव गोरक्षा समतिेचे अध्यक्ष हरिप्रसाद गुप्ता होते. तर प्रमुख अतिथी म्हणून नामपूर बाजार समतिीचे संचालक कृष्णा भामरे, भाजपा तालुका अध्यक्ष संजय देवरे,डॉ. शेषराव पाटील, माजी सरपंच सुरेश मोरे, राजवर्धन बोरसे,माजी तालुका
सटाणा : पिंपळदरचे सरपंच कºहयाचे सरपंच सुनिल जाधव, संजय ठोके, परशूराम पाकळे, नवेगांवचे सरपंच बबलू सुर्यवंशी, ठेंगोड्याचे सरपंच मधुकर व्यवहारे, दिपक ठोके आदींसह पंडीत बागुल, आदी.(25सटाणा बीजेपी)