संदीप ज्युनिअर कॉलेज विद्यार्थ्यांचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:37 IST2020-12-04T04:37:24+5:302020-12-04T04:37:24+5:30

एमएचटी-सीईटी परीक्षेत उत्तम यश नाशिक : संदीप फाउण्डेशन संचलित संदीप ग्लोबल स्कूल व ज्युनिअर कॉलेज, नाशिक येथील दर्शन उडीकेरी ...

Of Sandeep Junior College students | संदीप ज्युनिअर कॉलेज विद्यार्थ्यांचे

संदीप ज्युनिअर कॉलेज विद्यार्थ्यांचे

एमएचटी-सीईटी परीक्षेत उत्तम यश

नाशिक : संदीप फाउण्डेशन संचलित संदीप ग्लोबल स्कूल व ज्युनिअर कॉलेज, नाशिक येथील दर्शन उडीकेरी या विद्यार्थ्याने सीईटी सेलने आयोजित केलेल्या एमएचटी- सीईटी प्रवेश परीक्षेत देदीप्यमान यश संपादन केले आहे. अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेसाठी आवश्यक एमएचटी-सीईटी या परीक्षेत दर्शन यास ९९.३४ गुण मिळाले आहेत. या शिवाय ९० टक्क्यांहून अधिक मार्क अनेक विद्यार्थ्यांना मिळाले असून, या मध्ये आदर्श पाटील ९४.८३, रूपेश झा ९३, ऐश्वर्या पाळदे ९३.१७, प्रणव शिंदे ९०.८७, कुणाल वाघ ९०.५०, हितेश महाजन ९०.०३ यांचा समावेश आहे.

संदीप ज्युनिअर कॉलेजची ही प्रथम बॅच असल्यामुळे या विद्यार्थ्याचे त्याच्याकरिता व संस्थेसाठी मोठे यश असल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. संदीप झा म्हणाले. (वा.प्र.) (०२ संदीप)

===Photopath===

021220\02nsk_37_02122020_13.jpg

===Caption===

संदीप जुनियर कॉलेज विद्यार्थ्यांचे यश.

Web Title: Of Sandeep Junior College students